Life Changing Habits : या सवयी बदलतील तुमचं आयुष्य

सकाळ ऑनलाईन टीम

तुमच्या दैनंदिन जीवनात या काही सवयी लावल्यात तर तुमचं आयुष्य बदलेल.

Life Changing Habits | esakal

तुम्ही कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी कायम रेडी राहायला पाहिजे. यामुळे तुमच्या ज्ञानाची पातळी उंचावेल.

Life Changing Habits | esakal

सकाळी लवकर उठल्याने तुम्ही एनर्जेटिक राहाता. त्यामुळे तुम्ही डिसिप्लिनसुद्धा राहाल.

Life Changing Habits

तुम्हाला आज दिवसभऱ्यात काय काम करायचंय याची संपूर्ण यादी तयार करुन घ्या. तसेच या कामासाठी लागणारा अपेक्षित वेळही नोट करुन ठेवा.

Life Changing Habits

तुम्ही रोज सकाळी व्यायाम करायला पाहिजे. याने तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं राहातं.

Life Changing Habits

तुम्हाला तुमचं गोल सेट करावं लागेल. त्यासाठी लागणारी प्लॅनिंग तुम्ही आधीच करुन ठेवा.

Life Changing Habits

तुम्ही दिवसभऱ्यात काय काम करता याचा आढावा शांतपणे बसून घ्या. याने तुम्ही दिवसात काय चुकीचं वागलात याची जाणीवसुद्धा दिवसाच्या शेवटी तुम्हाला होईल.

Life Changing Habits

तुमच्या शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी तुमचा डाएट हेल्दी ठेवणंसुद्धा तितकंच महत्वाचं आहे.

Life Changing Habits

तुम्हाला दिवसातून सोशल मीडियाला किती वेळ द्यायचाय हेसुद्धा सुनिश्चित करा.

तुमचे एखाद्याने कुठले काम करुन दिले असेल तर त्यांना थँक्स नक्की म्हणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Life Changing Habits