World Bee Day : २० मे हा जागतिक मधमाशी दिवस म्हणून केला घोषित

सकाळ डिजिटल टीम

मधमाश्या ज्या केवळ शेतीतच नव्हे तर निसर्गाचा समतोल राखण्यातही विशेष भूमिका बजावतात

World Bee Day | esakal

जागतिक मधमाशी दिवस

संयुक्त राष्ट्र महासभेने २० मे हा 'जागतिक मधमाशी' दिवस म्हणून घोषित केला आहे.

World Bee Day | esakal

जीवन धोक्यात आले

ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण आणि इतर कारणांमुळे निसर्गाची सातत्याने होणारी हानी यामुळे मधमाशांचे जीवन धोक्यात आले आहे.

World Bee Day | esakal

मध

मधमाशांपासून आपल्याला मध मिळतो. मात्र, मधाची मागणी जास्त आणि उत्पादन कमी असल्यास बनावट मधही बाजारात विकायला सुरुवात होते

World Bee Day | esakal

खरा आणि नकली मध कसा ओळखायचा?

एका भांड्यात मध टाकून त्यात थोडे पाणी मिसळून ढवळणे. जर मध मधमाशांच्या पोळ्याचा नमुना दाखवू लागला तर ते शुद्ध आहे.

World Bee Day | esakal

बनावट मध

जर मध पाण्यात विरघळू लागला आणि मधाचा नमुना दिसत नसेल तर याचा अर्थ मध बनावट आहे आणि त्यात साखर मिसळली आहे.

World Bee Day | esakal

शुद्ध मध

शुद्ध मध उन्हाळ्यात वितळतो आणि हिवाळ्यात घट्ट होतो.

World Bee Day | esakal

नकली माल

कापसाची वात शुद्ध मधात पेटली जाते. तर खोट्या मधात ती पेटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Bee Day | esakal