यशस्वी जीवनासाठी श्रीकृष्णाच्या या ५ गोष्टी शिकायलाच हव्यात

धनश्री भावसार-बगाडे

मॅनेजमेंट प्रयोगशाळा

श्रीकृष्णाचं संपूर्ण जीवन हे मॅनेजमेंटच्या प्रयोगशाळेसारखे होते.

Life Tips | esakal

योग्य मार्गदर्शन

जीवनातल्या महत्वपूर्ण प्रसंगांना त्यांचे उपदेश योग्य ते मार्गदर्शन करतात.

Life Tips | esakal

आयुष्यात संघर्ष

आराम फक्त प्रेतांनाच असतो. संपूर्ण आयुष्य हे संघर्षाचं दुसरं नाव आहे.

Life Tips | esakal

अज्ञान घालवून कौशल्य वाढवतो

शिक्षण हा असा एक भाग आहे जो तुमचे अज्ञान घालवून कौशल्ये वाढवतो.

Life Tips | esakal

नाती जपा

संसारीक माणसाची सर्वात मोठी देणगी, ठेव म्हणजे त्यांची नाती असतात. ती जपा.

Life Tips | esakal

शांतीचा मार्ग

शांतीच्या मार्गावर चालूनच आपण समाजाचा रचनात्मक विकास करू शकतो.

Life Tips | esakal

निर्णय क्षमता

कोणताही निर्णय तात्कालिक आवेशात घेऊ नये. निर्णय नेहमी शांत डोक्याने, विचारपूर्वक घ्यावा.

Life Tips | esakal

मनाची स्थिरता

डोक्याला शांत आणि मनाला स्थिर ठेवणं फार आवश्यक असतं.

Life Tips | esakal

आयुष्याचे ज्ञान

कृष्णाचे जीवन हे वैविध्याने भरलेले होते. त्यांचे जीवन म्हणजेच सामान्य माणसासाठी आयुष्याचे ज्ञान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Life Tips | esakal