लाईफलाईन’ सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण

Anuradha Vipat

लाईफलाईन

राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधत 'लाईफलाईन' मधील व्यक्तिरेखेच्या पोस्टरचं अनावरण झालं आहे.

Lifeline movie poster

प्रदर्शित

जुने रीतिरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर आधारित ‘लाईफलाईन’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे

Lifeline movie poster

भूमिकेत

या चित्रपटात महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ एका प्रख्यात डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Lifeline movie poster

व्यक्तिरेखेच्या...

आज ‘डॉक्टर्स डे सेलिब्रेशन’ या कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या ‘लाईफलाईन’ चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं.

Lifeline movie poster

पोस्टर अनावरण

‘लाईफलाईन’ चित्रपटाच्या पोस्टर अनावरण कार्यक्रमावेळी देशातील अनेक नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते

Lifeline movie poster

प्रतिक्रिया

यावेळी ‘लाईफलाईन’ सिनेमातील भूमिकेविषयी अभिनेते अशोक सराफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Lifeline movie poster

प्रख्यात डॉक्टरच्या भूमिकेत

अशोक सराफ या चित्रपटात प्रख्यात डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत

रिया चक्रवर्ती कशी जगते लग्झरी लाईफ?

येथे क्लिक करा