Oil For Hair Growth : पावसाळ्यात केस गाळण्याचा प्रमाण वाढलाय? घरच्या घरी बनवा या पदार्थांचे तेल

सकाळ डिजिटल टीम

केस वाढवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादनं उपलब्ध असतात.

Hair Growth Tips | esakal

बाजारात उपलब्ध असलेल्या तेलांमध्ये सुंगधित द्रव्य आणि रसायनं वापरली जातात.

Hair Growth Tips | esakal

केसांची आणि त्वचेची निगा

घरी तयार केलेल्या सौदर्य उत्पादनांचा वापर केल्यास केसांची आणि त्वचेची निगा चांगल्याप्रकार राखता येते.

Hair Growth Tips | esakal

हेअर ग्रोथ तेल

स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले पदार्थ वापरून तुम्ही हेअर ग्रोथ तेल बनवू शकता.

Hair Growth Tips | esakal

घरगुती तेल बनवण्याची पद्धत

कढईत तेल गरम करायला ठेवा. त्यात नारळाचं तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धे चिरलेले कांदे घाला. २ चमचे भरून मेथीचे दाणे या तेलात घाला. सगळ्यात शेवटी यात कढीपत्ते घाला त्यानंतर ७ ते ८ जास्वंदाची फूल घाला.

Hair Growth Tips | esakal

जास्वंद केसांना लावण्याचे फायदे

जास्वंदाच्या पानांमध्ये मॉईश्चरायजिंग गुण असतात. ज्यामुळे केस हायड्रेट राहतात. कोरडे केस, केसांना फाटे फुटणं यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Hair Growth Tips | esakal

एंटी डॅड्रफ

मेथी आणि जास्वंदात एंटी डॅड्रफ गुण असतात.

Hair Growth Tips | esakal

जास्वंदाच्या फुलाचा वापरामुळे केस सॉफ्ट आणि शायनी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Growth Tips | esakal