आहारातील 'हे' 5 बदल तुम्हाला कधीच आजारी पडू देणार नाहीत, जिममध्ये न जाताही राहाल तंदुरुस्त

सकाळ डिजिटल टीम

जीवनशैलीचे आजार

जीवनशैलीचे आजार जगभरात चिंतेचे कारण बनले आहे.

Lifestyle Disease

हृदयविकाराचा झटका

जुन्या काळाच्या तुलनेत आता तरुणांमध्ये बीपी, हृदयविकाराचा झटका, मधुमेह आणि कर्करोग यांसारखे आजार दिसून येत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

Lifestyle Disease

खाण्याच्या सवयींमध्ये खूप फरक

याचे कारण म्हणजे, जुन्या काळातील खाण्याच्या सवयी आणि आजच्या खाण्याच्या सवयींमध्ये खूप फरक आहे.

Lifestyle Disease

पोट 20 टक्के रिकामे ठेवा

निरोगी जीवनासाठी खाण्याच्या 20-80 नियमांचं पालन करा. पोट 80 टक्के भरल्यावर खाणं थांबवा. तसेच तुमच्या आहारात 80 टक्के हेल्दी फूड्सचा समावेश करा, जे भरपूर पोषक असतात.

Lifestyle Disease

संतुलित आहार

संतुलित आहारामुळे चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. त्यामुळे शरीराची योग्य वाढ होण्यास मदत होते. तसेच, काम करण्याची क्षमताही वाढते.

Lifestyle Disease

तहान लागण्यापूर्वी पाणी प्या

जर तुम्ही शरीरात पाण्याची कमतरता होऊ दिली नाही, तर तुम्ही अनेक आजार टाळू शकता. हायड्रेशन हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे.

Lifestyle Disease

फळांशी मैत्री करा

दररोज दोन वेगवेगळी फळे खावीत, असा नियम करा. तुम्ही तुमच्या संध्याकाळच्या स्नॅकमध्ये फळे घेऊ शकता. साध्या पाण्याऐवजी दररोज 1 ग्लास लिंबू पाणी पिण्याची सवय लावा.

Lifestyle Disease

डाळ-भाजीचा आहारात समावेश करा

सॅलडशिवाय अन्न खाणार नाही, असा नियम करा. डाळ-भात, डाळ-रोटी किंवा रोटी-भाजी खाताना जेवणाचं प्रमाण कमी करा आणि डाळ किंवा भाजीचा जास्त वापर करा.

Lifestyle Disease

डायबिटीस आणि वजन कमी करण्यासाठी पेरूची पानं आहेत रामबाण उपाय; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Guava Leaves Benefits | esakal
येथे क्लिक करा