Lifestyle: अतिविचार टाळण्यासाठी 'या' गोष्टी जरूर करा...

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा बोलण्यातून विचारांची शृंखला वाढत जातेकाही वेळा गरज असताना बोललं जातं. अशा वेळा ओळखा शक्य असल्यास शांत राहणं हा पर्याय निवडा.

Lifestyle Do these things to avoid overthinking | Esakal

अनेकदा विचारांच्या पाठी वाहावत जातो. अशावेळी ब्रेक सगळ्यात महत्वाचा आहे.

Lifestyle Do these things to avoid overthinking | Esakal

अतिविचार होतो आहे असं वाटू लागलं की तो विचार, मुद्दा तिथेच सोडून द्या

Lifestyle Do these things to avoid overthinking | Esakal

स्वत:ला वेगळ्या वातावरणात न्या. जेणेकरून बदलामुळे आपोआप विचारांना ब्रेक लागेल

Lifestyle Do these things to avoid overthinking | Esakal

अलीकडे सोशल डिटॉक्स म्हणजे सोशल मिडियापासून काहीकाळ लांब राहणंही महत्वाची आणि गरजेची संकल्पना अतिविचार टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

Lifestyle Do these things to avoid overthinking | Esakal

सोशल मीडिया बंद करणं अगदीच अशक्य आहे त्यांनी सोशल मीडिया वापरण्याच्या वेळा ठरवाव्यात.

Lifestyle Do these things to avoid overthinking | Esakal

बोलण्यात आणि विचार करण्यात जेवढी एनर्जी लागते तेवढी ऐकण्यात तुलनेने कमी लागते.

Lifestyle Do these things to avoid overthinking | Esakal

त्यामुळे केवळ कानावरून गोष्टी न घालवता अॅक्टिव श्रोता होण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal | Lifestyle Do these things to avoid overthinking