Saisimran Ghashi
लिंक्डइनचा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सहाय्यक आता प्रीमियम सदस्यांसाठी जॉब शोधण्यासाठी लिंक्डइनवर मदत करणार आहे.
तुम्ही लिहिले "माझ्या नेटवर्कमध्ये सायबर सिक्युरिटीची नोकरी शोधा" आणि AI तुमच्यासाठी योग्य पर्याय शोधून काढेल.
Rs. १० लाख पेक्षा जास्त पगार असलेली UI/UX डिझायनरची नोकरी हवी?" लिंक्डइनचं AI तुमच्या लोकेशन आणि सॅलरीच्या अपेक्षेनुसार शोध करेल.
लिंक्डइनचं AI तुमच्या अर्जांमध्ये कमजोर मुद्दे ओळखून देईल आणि त्यांना सुधारण्यासाठी सुचना देईल.चांगला Bio आणि Resume तुम्ही बनवू शकता.
AI तुमच्यासाठी कव्हर लेटरचा मसुदा तयार करेल आणि तुम्ही त्यात तुमचा पर्सनल टच देऊ शकता.
लिंक्डइन प्रीमियमवर तुम्ही आता क्षेत्रातील तज्ञांकडून थेट सल्ला आणि मार्गदर्शन मिळवू शकता.
लिंक्डइनचे कोर्स करताना तुम्ही AI कडून विषयाचे सारांश, क्लिष्ट गोष्टींचे स्पष्टीकरण आणि उदाहरण मागवू शकता.
लिंक्डइनच्या या नवीन AI फीचर्समुळे तुमच्या प्रोफाइलवर अधिक लोकांचे लक्ष जाईल आणि तुमच्या सारख्या इन-डिमांड स्किल्स असलेले तुम्ही advance व्हाल.
लिंक्डइन प्रीमियमचे सबस्क्रिप्शन घ्या आणि या इनोवेटिव्ह AI फीचर्सचा लाभ घ्या.
लिंक्डइन या AI फीचर्सवर सतत काम करत आहे आणि यूजर्सच्या फीडबॅकवरून त्यात सुधारणा करत राहील.