पुजा बोनकिले
सारखे लिप बाम लावल्याने नैसर्गिक ओलावा कमी होतो.
लिप बाम नेहमी दर्जेदार वापरावे.
अॅलर्जी किंवा जळजळ होऊ शकते.
कलरफुल लिपबाम घातक ठरू शकते.
तुम्ही पेट्रोलियम जेली लावू शकता
अनेक लोकांना ओठांना सारखे लिपबाम लावण्याची सवय असते.
पण तुम्हाला माहिती आहे का लिपबाम लावण्याने ओठांचे आरोग्य खराब होऊ शकते.
तुम्हीही अशी चुक करत असाल सारखे लिपबाम लावणे टाळा.