Sudesh
वनप्लसचे हे हेडफोन वायरलेस आहेत. यामध्ये कॉलिंगसाठी मायक्रोफोन देखील देण्यात आलाय. याची किंमत १,९९९ रुपये आहे.
नॉईज कंपनीचा हा नेकबँड अवघ्या १,७९९ रुपयांना उपलब्ध आहे. सेलमध्ये हा आणखी कमी किंमतीला मिळू शकतो.
अगदी स्टायलिश दिसणारा हा वायरलेस हेडफोन १,८९९ रुपयांना उपलब्ध आहे. हा ओव्हर-इयर टाईपचा हेडफोन आहे.
ओप्पोचा हा नेकबँड वापरण्यासाठी अगदी कम्फर्टेबल आहे. याची बॅटरी लाईफही उत्तम आहे. याची किंमत १,७९९ एवढी आहे
हे TWS प्रकारातील हेडफोन चांगल्या प्रकारची साऊंड क्वालिटी देतात. तसेच हे वॉटर रजिस्टंट देखील आहेत. यांची किंमत १,५९९ रुपये आहे.
TWS प्रकारातील ओप्पोचे हे बड्स अगदी व्हॅल्यू फॉर मनी आहेत. अवघ्या १,७९९ रुपयांना हे बड्स उपलब्ध आहेत.
तुम्ही भरपूर वेळ कम्प्युटरवर काम करत असाल, तर पॅनासॉनिकचे हे हेडफोन्स तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. यांची किंमत १,८९० रुपये आहे.
रिअलमीचे हे अगदी स्टायलिश दिसणारे बड्स अवघ्या १,९९९ रुपयांना उपलब्ध आहेत. यांची बॅटरी लाईफही भरपूर आहे.
सोनीचे हे वायरलेस हेडफोन तुम्हाला बेस्ट साऊंड क्वालिटी देतात. यांची किमत १,३९९ एवढी आहे.
बेस्ट हेडफोन्सची यादी जेबीएल कंपनीशिवाय अपूर्ण आहे. जेबीएलचा हा वायरलेस हेडफोन १,७९९ रुपयांना उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.