प्रेमासाठी काय पण! या अभिनेत्रींनी बदलला लग्नासाठी धर्म Bollywood Actress

Vaishali Patil

शर्मिला टागोर: बॉलिवूडच्या पहिल्या बिकिनी गर्ल ने पतौडींचे नवाब मन्सूर अली खान यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतर त्या बेगम आयशा सुलतान खान झाल्या.

शर्मिला टागोर

हेमा मालिनी बॉलिवूडच्या ड्रिम गर्लने धर्मेंद्रसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला, त्यांनतर तिने स्वत:चे नाव आयशा ठेवले.

हेमा मालिनी

नर्गिस सुनिलसोबत लग्न करण्यासाठी नर्गिसने धर्म बदलला. दत्त साहबशी लग्न केल्यानंतर ती फातिमा रशीदपासून नर्गिस झाली.

दिपिका कक्कर टिव्ही अभिनेत्री दिपिका कक्करने शोएब इब्राहिमसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता.

दिपिका कक्कर

सैफ अली खानसोबत लग्न करण्यासाठी अमृता सिंगने इस्लाम धर्म स्वीकारला.

अमृता सिंग

हेजल कीचने क्रिकेटर युवराज सिंगशी लग्न करण्यासाठी शीख धर्म स्वीकारला, ज्याच्या नावावर तिचे नाव गुरबसंत कौर ठेवणयात आले.

हेजल कीच

अभिनेत्री अंजनाने साजिद मुमताजसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वत:चे नाव अंजना मुमताज ठेवले.

अभिनेत्री अंजना

सपा नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीसोबत लग्न करण्यासाठी आयशा टाकियाने इस्लाम धर्म स्वीकारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयशा टाकिया