IAS Officers : कोणत्या राज्यात सर्वाधिक IAS अधिकारी आहेत तैनात, महाराष्ट्र कितव्या स्थानी?

सकाळ डिजिटल टीम

भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश संपूर्ण देशात अव्वलस्थानी आहे. यूपीमध्ये सर्वाधिक 529 आयएएस अधिकारी कार्यरत आहेत. मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर, तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

IAS Officers

राजस्थान केडरमध्ये नियुक्त केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांची संख्या 253 आहे. देशातील सर्वात प्रसिद्ध IAS अधिकारी टीना दाबी याच राजस्थान केडरमध्ये कार्यरत आहेत.

IAS Officers

IAS साठी संघ लोकसेवा आयोग (UPSC) दरवर्षी नागरी सेवा परीक्षा आयोजित करतं, जी जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे.

IAS Officers

IAS व्यतिरिक्त, UPSC उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची IPS आणि IFS सारख्या उच्चस्तरीय सेवांसाठी निवड केली जाते.

IAS Officers

IAS साठी निवडलेल्या उमेदवारांना LBSNAA, मसूरी इथं दोन वर्षांचं प्रशिक्षण दिलं जातं.

IAS Officers

उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आयएएस अधिकारी तैनात आहेत. 529 आयएएस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसह यूपी आघाडीवर आहे.

IAS Officers

आयएएस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगच्या बाबतीत मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमपी कॅडरमध्ये 400 आयएएस कार्यरत आहेत.

IAS Officers

यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र केडरमध्ये एकूण 338 आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.

IAS Officers

अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश एकत्र करून AGMUT संवर्ग तयार करण्यात आला आहे, जो IAS अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे.

IAS Officers

पश्चिम बंगाल केडर पाचव्या क्रमांकावर आहे. 11 जानेवारी 2021 पर्यंत पश्चिम बंगालमध्ये 290 IAS अधिकारी तैनात आहेत.

IAS Officers

IAS अधिकारी रिया दाबी आणि IPS मनीष कुमार यांची 'अशी' आहे Love Story; गुपचूप केलं होतं लग्न

येथे क्लिक करा