देवोलीना भट्टाचार्जीच्या घरी लवकरच होणार छोट्या पाहुण्याचे आगमन?

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी ही कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Devoleena Bhattacharjee

फॅन फॉलोइंग

देवोलिना भट्टाचार्जीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Devoleena Bhattacharjee

चाहतावर्ग

देवोलिना भट्टाचार्जीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Devoleena Bhattacharjee

फोटो आणि व्हिडीओ

देवोलिना भट्टाचार्जी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Devoleena Bhattacharjee

आगमन

आता  देवोलीना भट्टाचार्जीच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले जातं आहे

Devoleena Bhattacharjee

भाष्य

देवोलीना भट्टाचार्जी हिने आता प्रेग्नंसीच्या चर्चांवर भाष्य केले आहे.

Devoleena Bhattacharjee

योग्य वेळ

योग्य वेळ आली की, मी स्वत:हून याबद्दल बोलेल असं देखील देवोलीना म्हणाली आहे

Devoleena Bhattacharjee

संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत

येथे क्लिक करा