लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं का आहे चांगलं? जाणून घ्या 6 कारणे

कार्तिक पुजारी

लिव्ह-इन

आजकाल तरुण लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपला महत्त्व देत आहेत. लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहण्याचे ६ फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

Difference between Love and Attraction | esakal

ओळख

लिव्ह इनमध्ये राहिल्यामुळे तुमची व्यक्तीशी चांगली ओळख होते. त्यामुळे तुम्ही त्याच्यासोबत लग्नबंधनात राहू शकता का? याबाबतचा निर्णय सोपा होतो

couple love

वेळ

तुम्ही लिव्ह इन पार्टनरसोबत जास्त वेळ घालवता. त्यामुळे दोघांमध्ये मजबूत बंध निर्माण होतात. पार्टनरच्या आवडी, छंद, सवयी याची माहिती होते

couple love

कमतरता

लीव्ह इनमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरच्या सर्व कमतरता जाणून घेता. शिवाय वाईट सवयी देखील तुम्हाला कळून जातात. त्यामुळे तुमचा अपेक्षाभंग होत नाही

couple love

कायदा

लिव्ह-इनमध्ये दोघांवरही कायद्याचे कोणतेही बंधन नसते. त्यामुळे तुम्ही मनमोकळेपणाने बोलू शकता, वागू शकता.

couple love

आर्थिक

लिव्ह इनमध्ये कोणी एक पार्टनर आर्थिक भार उचलत नाही. दोघे खर्च वाटून घेत असतात. त्यामुळे हा एक फायदा आहे

couple love

त्रास

वेगळे होताना जास्त त्रास होत नाही. तुमचं पटत नसेल तर तुम्ही सहजपणे वेगळे होऊ शकता

couple love

अनेक तरुण लग्न करण्याचे का टाळत आहेत? जाणून घ्या

couple love
हे ही वाचा