यकृताला निरोगी ठेवतील 'हे' डिटॉक्स ड्रिंक्स

Monika Lonkar –Kumbhar

यकृत

यकृत हा आपल्या शरीराचा अतिशय महत्वाचा भाग अन् अवयव आहे.

विविध समस्या

यकृत निरोगी नसेल तर आरोग्याच्या विविध समस्या उद्भवण्याची शक्यता असते. 

डिटॉक्स

अशा परिस्थितीमध्ये यकृत डिटॉक्स करणे फार महत्वाचे आहे.

डिटॉक्स ड्रिंक्स

आज आम्ही तुम्हाला अशाच काही हेल्दी डिटॉक्स ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही यकृत निरोगी ठेवू शकता.

आवळ्याचा ज्यूस

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषकतत्वांचा खजिना मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे, आवळ्याचे सेवन करणे हे यकृतासाठी देखील फायदेशीर आहे. 

कोरफड ज्यूस

कोरफडचा रस हा यकृताच्या आरोग्यासाठी देखील लाभदायी आहे. कोरफडमध्ये असलेले पोषकघटक यकृत स्वच्छ करण्यास मदत करतात.

काकडीचा रस

काकडीचा रस हायड्रेटिंग असल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होते. यामुळे, यकृताचे आरोग्य निरोगी राहते.

शरीराच्या सर्वांगिण विकासासाठी आहारात 'या' झिंकयुक्त खाद्यपदार्थांचा करा समावेश

Zinc Rich Foods | esakal
येथे क्लिक करा.