लिव्हर डिटॉक्स चहा कधी प्यायलात? वाचा जबरदस्त फायदे

साक्षी राऊत

टॉक्झिन्स

लिव्हरमध्ये साचलेले विषारी पदार्थ बाहेर काढणे फार महत्वाचे आहे. तेव्हा लिव्हरला डिटॉक्स करण्यासाठी आणि स्वत:ला हेल्दी ठेवण्यासाठी हा चहा ट्राय करा.

liver Detox Tea

हळदीचा चहा

औषधी गुणांनी युक्त हळदीचा चहा लिव्हरमध्ये साचलेली टॉक्झिक पदार्थ बाहेर काढतात. हा चहा बनवण्यासाठी कच्च्या हळदीचे तुकडे किसून पाणी उकळा. उकळले की हे पाणी गाळून प्या.

liver Detox Tea

ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक तत्व असतात. जे लिव्हरसाठी फायदेशीर ठरतात. तेव्हा ग्रीन टी चे सेवन करून तुम्ही लिव्हरला हेल्दी ठेवू शकता.

liver Detox Tea

धण्याचा चहा

एक ग्लास पाण्यात धणे ८-१० मिनिटे उकळून घ्या. पाणी उकळून कमी झाल्यानंतर पाण्याचा रंग बदलेल. आता हे पाणी गाळून प्या.

liver Detox Tea

मेथीच चहा

मेथीच्या चहामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, आयरन आणि झिंकसारखे पोषक तत्व असतात. जे लिव्हरला तंदुरूस्त ठेवतात. तेव्हा लिव्हरला आतून स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही हा चहा पिऊ शकता.

liver Detox Tea

पुदिन्याचा चहा

पुदिन्याचा चहा बनवण्यासाठी पुदिन्याला एक ग्लास पाण्यात उकळा. पाण्याची मात्रा कमी झाली हे पाणी गाळून प्या. हा चहा लिव्हरमधील टॉक्झिक पदार्थांना शरीराबाहेर काढते.

liver Detox Tea

डिटॉक्स टी

एक ग्लास पाण्यात आल्याचा तुकडा किसून टाका, आता त्यात १-२ मेथीचे दाणे, पुदिन्याची २-३ पानं आणि अर्धा चमचा हळद टाका. आता हे पाणी गाळून त्यात लिंबू टाकून त्याचे सेवन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

liver Detox Tea