मुंबई पुण्याजवळच असणाऱ्या या किल्ल्याला आहे 2000 वर्षांचा इतिहास

Chinmay Jagtap

लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे.इ.स.पू. २००० वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे म्हटले जाते.

Pune | sakal

इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा निजाम या किल्ल्यावर कैदेत होता.

Lonavala | sakal

१६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून लोहगड स्वराज्यात सामील करून घेतला.

Karjat | sakal

पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती.

Tamhini Ghat | sakal

१७१३मध्ये शाहूमहाराजांनी लोहगड कान्होजी आंग्रे यांना दिला.

lohgad | sakal

१७२० मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला.

lohgad | sakal

लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे. त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड

lohgad | sakal

५ जुलैला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.