आशुतोष मसगौंडे
पंजाबमध्ये भाजप लोकसभेच्या 13 पैकी 13 जागा लढवत आहे. यातील त्यांचे सर्वच उमेदवार कोट्याधीश आहेत.
यंदा काँग्रेस येथून 13 जागा लढवत आहे. त्यांचे 12 उमेदवार कोट्याधीश आहेत.
सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आम आदमी पक्षाचेही सर्व 13 उमेदवार कोट्याधीश आहेत.
बहुजन समाज पक्षाची उत्तर प्रदेशसह पंंजाबमध्येही ताकद आहे. बसप येथे 13 जागा लढवत आहे. त्यातील 5 उमेदवार कोट्याधीश आहेत.
पंजाबमधील 13 जागांवर शेवटच्या आणि सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे.
शिरोमनी अकाली दल पंजाबमध्ये 13 जागांवर लढत असून, त्यांचेही सर्व उमेदवार कोट्यधीश आहेत.
पंजाबमध्ये 13 लोकसभा जागांवर 328 उमेदवार निवडणूक लढत आहे. त्यातील 102 उमेदवार कोट्याधीश आहे.