वीकेंडला खेळू शकता 'हे' इनडोअर गेम्स

पुजा बोनकिले

Board Games

वीकेंडला इनडोअर खेळ खेळू शकता. यामध्ये बोर्ड गेम खेळू शकता. यामध्येMonopoly, Scrabble, Chess या खेळांचा समावेश होतो.

Board games | Sakal

Card Games

वीकेंडचा आनंद द्विगुणित करण्यासाठी Poker, Blackjack, Solitaire यासारखे इनडोअर खेळ खेळू शकता.

Card games | Sakal

Video Games

तुम्हाला व्हिडिओ गेम खेळायची आवड असेल तर PC किंवा Mobile वर गेम खेळू शकता.

Video games | Sakal

वीकेंडला गेम

वीकेंडला घराबाहेर जाण्याची इच्छा नसेल तर हे इनडोअर गेम तुमचा दिवस खास बनवतील.

weekend | Sakal

Indoor obstacle course

हा खेळ सर्वांना आवडतो. वीकेंडला याचा आनंद नक्की घेऊ शकता.

Indoor obstacle course | Sakal

हॅपी वीकेंड

तुम्हाला वीकेंड आनंदी घालवायचा असेल तर हे गेम्स कुटुंबातील सदस्यांसोबत नक्की खेळावे.

happy weekend | Sakal

Cooking or Baking

वीकेंडला कुकींग स्पर्धा आयोजित करू शकता.

Cooking or baking competition | Sakal

Puzzles

तुम्ही वीकेंडला पझल सोडवण्याचा आनंद घेऊ शकता.

Puzzles | Sakal

श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shravan Month | Sakal
आणखी वाचा