कार्तिक पुजारी
बाबा रामदेव यांनी वजन कमी करण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत
वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. त्यामुळे तांदुळ आणि गव्हाचे अन्न कमीतकमी खायला हवे
गव्हू आणि तांदुळ खाणं सोडल्यास खाणार काय? असा प्रश्न पडू शकतो. रामदेव बाबा म्हणतात खाण्यासाठी अनेक फळं आहेत, दाळ आहे, सूप, दूध, दही आहे.
रामदेव बाबा सांगतात की, गरम पाणी पिण्याचा खूप फायदा होता. एक महिने गरम पाणी पिल्याने २ किलो वजन कमी करता येतं
४५ दिवस कपालभाती केल्याने १० किलो वजन कमी करता येते,बाबा रामदेव म्हणतात, जेवण केल्यानंतर वज्रासन करा. त्यामुळे वजन कमी होते.
साखरेचे सेवन सर्वात कमी करावं, वजन वाढण्याचं हे महत्त्वाचं कारण आहे
रामदेव यांच्या म्हणण्यांनुसार, आठवड्यात तीन दिवस उपवास किंवा इंटरमिटेंट फास्टिंग ठेवा. यामुळे तुमचे वजन ५ ते १० किलो कमी होऊ शकते