Saisimran Ghashi
अनेकांना लग्न करताना अनेक प्रश्न सतावत असतात.
अंकशास्त्र मध्ये या लग्नाबद्दलच्या प्रत्येक प्रश्नावर समाधान असते.
कोणत्या मुलांकाच्या व्यक्तीशी विवाह करणे उचित आहे लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज यासारख्या प्रश्नांवर अंकशास्त्र काय सांगते आहे पाहूया.
- 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो.
- लाजाळू, प्रॅक्टिकल व्यक्ती असून 2, 4, 6 मूलांकाच्या व्यक्तीशी विवाह फायदेशीर ठरतो.
- 2, 11, 20 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 2 असतो.
- मूडी, स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारे, 1, 3, 6 मूलांकासोबत लव्ह मॅरेज करणे चांगले.
- 4, 13, 22, 31 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 4 असतो.
- एकापेक्षा जास्त रिलेशनशिपमध्ये,विवाहबाह्य संबंधात असू शकतात.
- 5, 14, 23 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 5 असतो.
- कुटुंबाचं मत महत्त्वाचं, 5 आणि 8 मूलांकासोबत चांगले नाते. प्रेम विवाहपूर्वी समस्या येऊ शकतात.
- 7, 16, 25 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 7 असतो.
- आध्यात्मिक, विश्लेषक वृत्तीचे, 3, 5, 6 मूलांकासोबत विवाह योग्य.
- 9, 18, 27 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 9 असतो. वैवाहिक जीवनात ताण वाढू शकतो.
- उर्जावान, दृढनिश्चयी, 1, 3, 6 मूलांकासोबत विवाह योग्य.
- आपल्या आणि जोडीदाराच्या मूलांकानुसार विवाह ठरवावा. यामुळे वैवाहिक जीवनात अधिक सुख-शांती मिळू शकते.
ही माहिती अंकशास्त्रातील धारणांवर आधारित आहे. आम्ही याचे समर्थन करत नाही.