Love Vs Friendship : प्रेम की मैत्री? कसं ओळखाल तुमचं नातं

सकाळ डिजिटल टीम

मैत्री की प्रेम?

मुळात मैत्री आणि प्रेम या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण यातील अंतर वेळीच ओळखणे, गरजेचं आहे.

Love VS Friendship | sakal

मैत्री आणि प्रेम

मैत्री आणि प्रेम हे आयुष्यातले दोन खांब आहे ज्याचा आधार आपल्याला क्षणोक्षणी हवा असतो.

Love VS Friendship | sakal

प्रेम

जर एखादी व्यक्ती तुमच्या प्रेमात पडली असेल तर ती थेट तुमच्या डोळ्यात डोळे घालून संवाद करणार आणि प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न कराल.

Love VS Friendship | sakal

मैत्री

जर तुमच्यात केवळ मैत्री असेल तर समोरचा व्यक्ती इतर मित्र-मैत्रिणींमध्येही तुम्हाला समान वागणूक देईल.

Love VS Friendship | sakal

प्रेम

समोरची व्यक्ती तुम्हाला त्याच्या वागण्याबोलण्यातून प्रेमाचा एक ठराविक संकेत देत असते.

Love VS Friendship | sakal

मैत्री

ती निखळ मैत्री असते आणि यात दोघांमध्ये होणारा संवाद हा मनमोकळा असतो. विविध विषयांवर चर्चा रंगते.

Love VS Friendship | sakal

प्रेम

एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर आपण तिच्या आवडीनिवडी, तिच्या सवयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. 

Love VS Friendship | sakal

मैत्री

तर मैत्री असेल तर तुम्हाला एकमेकांच्या आवडीनिवडी माहित असतीलच.

Love VS Friendship | sakal

चित्रपटातही दाखवलाय गुंता

अनेक चित्रपटात प्रेम आणि मैत्रींचा गुंता दाखवलाय

Love VS Friendship | sakal

प्रेम आणि मैत्रीतील अंतर

पण मुळात प्रेम आणि मैत्रीतील अंतर समजून घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Love VS Friendship | sakal