लो कॅलरी असणाऱ्या पदार्थांची ही यादी खास तुमच्यासाठी!

सकाळ डिजिटल टीम

वजन कमीकरण्यासाठी अनेकजण काही ना काही उपाय करत असतात. काही जण व्यायाम करतात तर काही जण लॉ कॅलरी असणाऱ्या पदार्थांचे सेवन करतात. आज आम्ही अशाच लो कॅलरी असणाऱ्या पदार्थांची यादी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

वजन कमी करण्यासाठी सफरचंदाचे सेवन करावे. यामध्ये कॅलरीची मात्र अत्यंत कमी असते.

दह्याचा समावेशदेखील तुम्ही लॉ कॅलरी असणाऱ्या पदार्थांच्या लस्टमध्ये करू शकता.

ओट्सच्या सेवनामुळेदेखील वजन कमी होण्यास मदत होते. ओट्समध्ये कॅलरीची मात्रा अत्यंत कमी असते.

मोड आलेले कडधान्य म्हणजेच मूग, चणे आदींमध्येदेखील कॅलरीचे प्रमाण अत्यल्प असते.

नियमित पपईच्या सेवनामुळेदेखील वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.

भोपळा हे एक लो कॅलरी असणारी भाजी आहे. त्यामुळे याचा समावेशदेखील तुम्ही तुमच्या आहाराच्या लिस्टमध्ये करू शकता.

कमी कॅलरी असणाऱ्या पदार्थांमध्ये तुम्ही टोमॅटोचादेखील समावेश करू शकता.

स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीची मात्रा अत्यंत कमी असते त्यामुळे याचा समावेशदेखील तुम्ही लॉ कॅलरी असणाऱ्या पदार्थांच्या यादीमध्ये करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.