कमी झोप ठरू शकते आजाराला निमंत्रण | Sleep

सकाळ डिजिटल टीम

चांगल्या आरोग्यासाठी व्यवस्थित झोप होणे गरजेचे आहे.

Sleep

अपुऱ्या झोपेमुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Sleep

कमी झोपेमुळे डोके जड पडणे, डोके दुखणे असे आजार होऊ शकतात

Sleep

अंगदुखीसारखे आजारही कमी झोपेमुळे होऊ शकतात

Sleep

कमी झोपेमुळे मरगळलेले मन आणि अस्वस्थता जाणवते

Sleep

कमी झोपेमुळे अॅसिडिटी आणि पित्त होण्याची शक्यता जास्त असते

Sleep

त्यामुळे किमान ६ ते ८ तास झोप शरीराला हवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sleep