'तौबा तौबा’ गाण्यावर थिरकली माधवी निमकर

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री माधवी निमकर अनेकदा चर्चेत असते.

Madhavi Nimkar

सक्रिय

माधवी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

Madhavi Nimkar

व्हिडीओ शेअर

नुकताच माधवीने तिच्या सोशल मीडियावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे

Madhavi Nimkar

ट्रेंडिग

विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ या आगामी चित्रपटातील ‘तौबा तौबा’ हे गाणं सध्या ट्रेंडिग आहे.

थिरकली

आता माधवीदेखील ‘तौबा तौबा’ या गाण्यावर थिरकली आहे.

शॉर्ट टॉप

माधवीने या गाण्यासाठी शॉर्ट टॉप घातला आहे आणि त्याला साजेशी अशी कलरफुल ट्रॅक तिने यावर घातली आहे केली आहे.

हूक स्टेप

या व्हायरल गाण्याची हूक स्टेप करत माधवी थिरकली आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नाचं अमृता खानविलकरला खास आमंत्रण

येथे क्लिक करा