मधुराणी प्रभुलकरने चाहत्यांना दिली एक मोठी गुडन्यूज

Anuradha Vipat

गुडन्यूज

मधुराणी प्रभुलकरने तिच्या चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज दिली आहे.

Madhurani Prabhulkar

नवीन घर

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने नवीन घर खरेदी केले आहे.

Madhurani Prabhulkar

सक्रीय

मधुराणी प्रभुलकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.

Madhurani Prabhulkar

स्वप्नपूर्तीचा आंनद

मुंबईत आपलं स्वतः चं घर असावं, आणि तेही विलेपार्ले पूर्व इथेच. हे अनेक वर्षं हृदयाशी जपून ठेवलेलं स्वप्न, ते स्वप्न पूर्ण होणं आणि लेकीच्या साथीनं त्या स्वप्नपूर्तीचा आंनद द्विगुणित होणं हे सगळंच अनमोल आहे. असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे

Madhurani Prabhulkar

स्वप्न

पुढे आज मन कृतज्ञतेने भरून आलंय. आई वडिलांचे आणि सर्व थोरा मोठ्यांचे कृपाशीर्वाद, गुरुकृपा, आणि असंख्य शुभचिंतकांच्या सदिच्छा निव्वळ ह्यामुळेच हे स्वप्न साकारलंय….!!! सविनय व सादर आभार, असेही मधुराणी प्रभुलकरने म्हटले आहे.

Madhurani Prabhulkar

हॅशटॅग

त्यासोबत तिने homesweethome असा हॅशटॅगही दिला आहे.

Madhurani Prabhulkar

प्रतिक्रिया

सध्या मधुराणीच्या या व्हिडीओवर अनेक चाहते , सहकलाकार प्रतिक्रिया देत आहेत

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी शेअर केला पंढरीनाथ कांबळे यांचा 'तो' व्हिडीओ

येथे क्लिक करा