खास कविता शेअर करत मधुराणीने शेअर केले फोटो

Anuradha Vipat

सोशल मीडिया

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

Madhurani shared photos

पोस्ट

मधुराणी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.

Madhurani shared photos

खास फोटो

आताही मधुराणीने काही खास फोटो शेअर केलेत

Madhurani shared photos

फोटो शेअर

एक कविता पोस्ट करत मधुराणीने हे फोटो शेअर केले आहेत

Madhurani shared photos

कॅप्शन

मी एक फुलवेडी आहेच… फुलांवरच्या अनेक कविताही मी जमवल्या आहेत माझ्याकडे. त्यातली एक कविता खास तुमच्या साठी फुलाफुलांचे असंही या फोटोंना तिने कॅप्शन दिले आहे

Madhurani shared photos

फोटोशूट

मधुराणीने काहीच दिवसांआधी पुण्यातील भाजी मार्केटमध्ये फोटोशूट केलं होतं

Madhurani shared photos

पसंती

आताही अनेकांनी तिच्या या फोटोंना पसंती दिली आहे.

अभिनेता अर्जुन कपूर सोनाक्षी सिन्हासोबत होता रिलेशनशिपमध्ये

येथे क्लिक करा