Madhuri Dixit: धक धक गर्लची सुपरहीट गाणी

आशुतोष मसगौंडे

हॅप्पी बर्थडे

प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षितचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्यावर चित्रित झालेल्या प्रसिद्ध गाण्यांवर प्रकाश टाकणार आहे.

Madhuri Dixit

एक दो तीन

माधुरी दीक्षितच्या 'तेजाब' या हिट चित्रपटातील हे गाणे आहे. अलका याज्ञिक यांच्या चंचल गायनाने माधुरी दीक्षितच्या हुक स्टेपचे सर्वत्र कौतुक झाले आणि ते हिट झाले.

Madhuri Dixit

लो चली मैं

माधुरीवर चित्रित केलेले हे गीत हम आप के है कौण या चित्रपटातील आहे. यामध्ये माधुरीसह सलमानचा अभिनय आहे.

Madhuri Dixit

ओ रे पिया

राहत फतेह अली खान यांनी गायलेले हे गाणे, माधुरी दीक्षितच्या आजा नचले या चित्रपटातील आहे.

Madhuri Dixit

धक धक करने लगा

धक धक करने लगा हे गाणे बेटा चित्रपटातील आहे. ज्यात माधुरी दीक्षित अनिल कपूर सोबत काम केले आहे. हे गाणे उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांनी गायले आहे आणि याला यूट्यूबवर 49 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आहेत.

Madhuri Dixit

दीदी तेरा देवर दिवाना

हे प्रसिद्ध गाणे 'हम आपके है कौन' या चित्रपटातील आहे. या गाण्यात सलमान खान आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहेत आणि ते लता मंगेशकर यांनी गायले आहे.

Madhuri Dixit

घागरा

रेखा भारद्वाज आणि विशाल ददलानी यांनी घागरा गीत गायले होते. या गाण्यात रणबीर कपूरसोबत माधुरी दीक्षित आहे. हे गाणे 2013 मध्ये आलेल्या ये जवानी है दिवानी या चित्रपटातील आहे.

Madhuri Dixit

के सेरा सेरा

1999 च्या पुकार चित्रपटातील के सेरा सेरामध्ये माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर आहेत. हे गाणे कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी गायले होते.

Madhuri Dixit

Harsimrat Kaur Badal: 135 कोटींची मालकीण संसदेत विजयी चौकार मारणार का?

Harsimrat Kaur Badal
अधिक पाहाण्यासाठी...