'या' कारणामुळे माधुरी दीक्षितने करिअरच्या शिखरावर असताना घेतला लग्न करण्याचा निर्णय

Anuradha Vipat

लग्नबंधनात

१९९९ मध्ये करिअरच्या शिखरावर असताना माधुरीने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

Madhuri Dixit

चाहते

माधुरी अचानक अमेरिकेला गेल्याने तिचे लाखो चाहते नाराज झाले होते.

Madhuri Dixit

भाष्य

लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय का घेतला याबद्दल माधुरीने एका दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

Madhuri Dixit

भौतिक सुख

माधुरी म्हणाली की, “मी खूप खूश आहे कारण, भौतिक सुखापेक्षा मला माझी माणसं, माझं कुटुंब जास्त महत्त्वाचं आहे.

Madhuri Dixit

स्वत:ला...

पुढे माधुरी म्हणाली की, मला अभिनय करायला आवडतो, लोक मला स्टार अभिनेत्री मानतात हे माझं खरंच भाग्य आहे. पण, मला स्वत:ला याबद्दल कधीच काही वाटलं नाही.

Madhuri Dixit

लोकांपासून दूर

पुढे माधुरी म्हणाली की,मला कधीच असं जाणवलं नाही की मी लोकांपासून आता दूर जातेय

Madhuri Dixit

लग्न

पुढे माधुरी म्हणाली की, करिअरच्या शिखरावर असताना मी लग्न करतेय या सगळ्या गोष्टींचा मी कधीच विचार केला नाही

Madhuri Dixit

सना खानने दुसऱ्यांदा दिली ‘गुड न्यूज’

येथे क्लिक करा