Anuradha Vipat
माधुरी दीक्षितने 'हम आपके है कौन' मधला निशाचा लूक पुन्हा रिक्रिएट केला आहे
माधुरीला जांभळ्या साडीत पाहिल्यानंतर चाहत्यांचे ह्रदय पुन्हा धडकू लागले आहे
डान्स दिवाने'च्या सेटवरून माधुरी दीक्षितचे हे काही फोटो समोर आले आहेत.
या फोटोंमध्ये माधुरी दीक्षित पुन्हा एकदा जांभळ्या रंगाच्या साडीत धुमाकूळ घालताना दिसत आहे.
माधुरी दीक्षितने अगदी निशासारखाच लूक, हेअर स्टाइल आणि ज्वेलरी परिधान केली आहे. जसे तिने काही वर्षापूर्वी चित्रपटात केले होते.
माधुरीचे हे फोटो सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल होऊ लागले आहेत.