'धकधक गर्ल' माधुरीचे हे वेस्टर्न लूक्स आहेत एकदम बेस्ट

Monika Lonkar –Kumbhar

ब्लॅक गाऊन

या ब्लॅक कलरच्या पार्टीवेअर गाऊनमध्ये माधुरी स्टनिंग दिसत आहे.

Madhuri Dixit

व्हाईट सिक्विन्स साडी

या पार्टीवेअर व्हाईट सिक्विन्स वर्क असलेल्या साडीमध्ये माधुरी कमालीची सुंदर दिसत आहे.

Madhuri Dixit

मरूम शॉर्टवनपीस

मरूम कलरच्या सिक्विन्स वनपीसमध्ये माधुरीचा वेगळाच अंदाज दिसून येत आहे.

Madhuri Dixit

ऑफ शोल्डर गाऊन

हा ऑफ शोल्डर पीच कलरचा सिक्विन्स गाऊन पार्टीसाठी एकदम बेस्ट आहे.

Madhuri Dixit

पेपलम टॉप विद स्कर्ट

या रेड कलरच्या पेपलम टॉप आणि स्कर्टमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेयं.

Madhuri Dixit

ब्लॅक मॅजिक

या ब्लॅक कलरच्या शिमरी पार्टीवेअर गाऊनमध्ये माधुरीचा किलर अंदाज दिसत आहे.

Madhuri Dixit

बॉस लेडी

या ब्लॅक आणि लवेंडर कलरच्या पॅंटसूटमध्ये माधुरी बॉस लेडीचे वाईब्स देताना दिसतेयं.

Madhuri Dixit

माधुरीचे हे साडी कलेक्शन वेडिंग सिझनसाठी आहे एकदम परफेक्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Dixit
येथे क्लिक करा.