माधुरी दीक्षितची शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक

Anuradha Vipat

 माधुरी

माधुरी दीक्षितने शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

Madhuri Dixit's big investment

किंमत

एका कंपनीचा आयपीओ येण्यापूर्वीच माधुरीने ही किंमत लावली आहे.

Madhuri Dixit's big investment

गुंतवणूक

माधुरी दीक्षितने हिव्ह हॉस्टेल ब्रँड चालवणारी कंपनी कोलस्टे प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

Madhuri Dixit's big investment

निधी

या कंपनीने आयपीओ काढण्यापूर्वी खासगी प्लेसमेंटद्वारे 11.5 कोटीचा निधी जमा केला आहे.

Madhuri Dixit's big investment

भागिदारी

या कंपनीतील फंडिंग फेरीनंतर माधुरीने त्यात 0.44 टक्के भागिदारी ठेवली आहे.

Madhuri Dixit's big investment

शेअर्स

या कंपनीने प्लेसमेंटद्वारे 1.16 लाख शेअर्स जारी केले आहेत

Madhuri Dixit's big investment

नफा

या कंपनीने 2024 या आर्थिक वर्षात 1.46 कोटीचा नफा कमावला आहे.

Madhuri Dixit's big investment

'या'मुळे कंगना रणौतने अक्षय कुमारसोबत काम करण्यास दिला नकार

येथे क्लिक करा