सो ब्युटिफूल, सो एलिगंट, जस्ट लूकिंग लाईक अ वॉव..!

Monika Lonkar –Kumbhar

माधुरी दीक्षित

हिंदी आणि मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती माधुरी दीक्षित

Madhuri Dixit

पारंपारिक असुदे किंवा वेस्टर्न माधुरी प्रत्येक आऊटफीटवर खूप सुंदर दिसते.

Madhuri Dixit

ब्लू फ्लोरल ब्युटी

नुकतेच माधुरीने या निळ्या रंगाच्या फ्लोरल लेहेंग्यात फोटोशूट केले आहे. या निळ्या फ्लोरल अंदाजामध्ये माधुरी कमाल दिसतेय.

Madhuri Dixit

तिच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी नेहमीप्रमाणेच कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Madhuri Dixit

मेकअप आणि ज्वेलरी

या सुंदर आऊटफीटवर माधुरीने कुंदन ज्वेलरी कॅरी केली आहे. तिचे हेव्ही कानातले, अंगठी आणि बांगड्या विशेष लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच तिचा मिनिमल मेकअप तिच्या लूकला चारचॉंद लावत आहे.

Madhuri Dixit

डान्स दिवाने

माधुरी सध्या डान्स दिवाने या रिआलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत काम करत आहे.

Madhuri Dixit

धकधक गर्ल माधुरीचे 'हे' वेस्टर्न लूक्स आहेत एकदम बेस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Dixit | esakal
येथे क्लिक करा.