माधुरीचे 'हे' साडी कलेक्शन वेडिंग सिझनसाठी आहे एकदम परफेक्ट

Monika Lonkar –Kumbhar

फ्लोरल साडी

या निळ्या रंगाच्या ऑर्गेन्झा साडीमध्ये माधुरीचा क्लासी लूक दिसून येतोयं.

Madhuri Dixit

ग्रीन सिक्विन्स

या हिरव्या रंगाच्या सिक्विन्स साडीमध्ये माधुरीचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळतोय. हेव्ही कानातले आणि मिनिमल मेकअप करून तिने लूक पूर्ण केला आहे.

Madhuri Dixit

पर्पल साडी

या जांभळ्या रंगाच्या सिल्क साडीमध्ये माधुरी राणीप्रमाणे दिसत आहे. तिच्या साडीवरील चंद्रकोरीची बुट्टी साडीला आणखी खास बनवत आहे.

Madhuri Dixit

ब्लॅक ब्युटी

या डिझायनर ब्लॅक साडीवर माधुरीने मिनिमल मेकअप आणि हेव्ही कानातले कॅरी केले आहेत. तिची ही साडी रिसेप्शनसाठी एकदम बेस्ट आहे.

Madhuri Dixit

मराठमोळा स्वॅग

या मोरपंखी रंगाच्या पैठणी साडीमध्ये माधुरीचे सौंदर्य खुलून आले आहे. मोजकी गोल्डन ज्वेलरी आणि मिनिमल मेकअप करून तिने लूक पूर्ण केला आहे.

Madhuri Dixit

रेड वेलवेट

या लाल रंगाच्या मल्टिकलर साडीमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसतेय. या साडीवर हिल्स सॅंडेल्स आणि कुंदन ज्वेलरी तिने कॅरी केली आहे.

Madhuri Dixit

ब्लू मून

या निळ्या रंगाच्या एम्ब्रॉयडरी साडीमध्ये माधुरीचा दिलखेचक अंदाज दिसून येत आहे. हेव्ही कानातले आणि मोकळ्या केसांची हेअरस्टाईल करत तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Madhuri Dixit

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shilpa shetty | esakal
येथे क्लिक करा