'या' भाज्यांमध्ये लपलंय तारुण्याचं गमक

Amit Ujagare (अमित उजागरे)

डांगर भोपळ्यात लपलंय आरोग्यचं गमक

पुढील आजारांवर हा भोपळा आहे रामबाण उपाय

जगभरात भोपळ्याचे १५०हून अधिक प्रकार आहेत.

डांगर भोपळ्याचे शरीर सुदृढ करण्यासह अनेक फायदे देतो.

यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतं, त्यामुळं कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं

कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहिल्यानं शरीरात रक्तशर्करा वाढत नाही.

डांगर भोपळ्यात मोठ्या प्रमाणावर पोट्याशिअम असल्यानं तो ब्लड प्रेशर नियंत्रित करतो.

व्हिटॅमिन 'ए' मोठ्या प्रमाणावर असल्यानं मोतिबिंदूचा धोका कमी होतो.

व्हिटॅमिन 'ए' मुळं भोपळा इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतो.

भोपळ्यात पाण्याचं प्रमाण मोठं असल्यानं कॅलरी कमी असतात, त्यामुळं आपलं वजनही कमी होतं.

लोह, झिंक, मँगेनीज, बीटा कॅरटीन सारखे अँटिऑक्सिडंट यात असल्यानं त्वचा तजेलदार आणि सुरकुत्यामुक्त राहते.

डांगर भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर असल्यानं पचनयंत्रणा सुधारते, यामुळं बद्धकोष्ठता होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.