महाराष्ट्रातील सर्वांत सुंदर धबधबा पाहिलाय?

दत्ता लवांडे

Waterfall

मान्सूनमध्ये अनके पर्यटक धबधबे पाहण्यासाठी बाहेर पडत असतात.

Devkund WaterFall

Devkund Waterfall

रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटाजवळील देवकुंड धबधबा सर्वांत प्रसिद्ध आहे.

Devkund WaterFall

Tourism

येथील निसर्गसौंदर्य आणि नजारा सर्वांत सुंदर आहे. त्यामुळे हा महाराष्ट्रातील सर्वांत सुंदर धबधबा मानला जातो.

Devkund WaterFall

Monsoon

त्यामुळे इथे दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. जास्त पाऊस असल्यावर या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी असते.

Devkund WaterFall

Monsoon Tourism

हा धबधबा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील पाटणूस गावातील भिरा परिसरात आहे.

Devkund WaterFall

Pune

पुण्याहून या धबधब्यासाठी जात असाल तर चांदणी चौक, मुळशी मार्गे ताम्हिणी घाटातून जावे लागेल.

Devkund WaterFall

Pune Tourism

पुण्यापासून साधारण 80 ते 90 किमी अंतरावर हे पर्यटन स्थळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund WaterFall