2004 ते 2019 एकनाथ शिंदे किती मतांनी जिंकले विधानसभा

आशुतोष मसगौंडे

राजकीय कारकिर्दिचा श्रीगणेशा

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली केला.

Maharashtra CM Eknath Shinde

संघटनेत दमदार कामगिरी

संघटनेत दमदार कामगिरी केल्यानंतर त्यांना ठाणे महापालिकेची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि ते नगरसेवक झाले.

Maharashtra CM Eknath Shinde

विधानसभेची पहिली संधी

एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीचा आलेख उंचावत गेला आणि त्यांना 2004 मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली.

Maharashtra CM Eknath Shinde

दणक्यात विजय

एकनाथ शिंदे यांनी 2004 पासून आतापर्यंत एकून 4 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे आणि या चारही निवडणुकीत त्यांनी दणक्यात विजय मिळवले आहेत.

Maharashtra CM Eknath Shinde

2004

एकनाथ शिंदे यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा ठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यात त्यांना 2,33,653 मते मिळाली होती. तर त्यांचे लीड 37878 इतके होते.

Maharashtra CM Eknath Shinde

2009

शिवसेना नेते एकनाथ शिंदे 2009 मध्ये दुसऱ्यांदा विधानसभा लढवत होते. यावेळी त्यांचा मतदासंघ कोपरी-पाचपखाडी होता. यामध्ये त्यांना 73502 मते मिळाली होती. तर त्यांनी 32776 मतांची आघाडी घेतली होती.

Maharashtra CM Eknath Shinde

2014

एकनाथ शिंदे यांना 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत एकूण 100316 मते मिळाली होती आणि त्यांचे लीड 51869 इतके होते.

Maharashtra CM Eknath Shinde

2019

कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून 2018 मध्ये एकनाथ शिंदे तब्बल 89300 मतांच्या लीडने विजयी झाले होते. त्यांना 113,497 मते मिळाली होती.

Maharashtra CM Eknath Shinde

बीडच्या सुपुत्राचा पॅरिसमध्ये डंका...

Who Is Avinash Sable | esakal
आणखी पाहा...