तुझं सौंदर्य पाहून तो चक्कर येऊन पडला!

Vaishali Patil

प्रियदर्शनी इंदलकर

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शो मधील कलाकार सध्या अमेरिकेत आहेत. त्यातच प्रियदर्शनी इंदलकर देखील यात आहे.

Priyadarshini Indalkar

व्हायरल

प्रियदर्शनी चाहत्यांसोबत फोटो शेयर करत आहे. तिची अशीच एक पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

चर्चेत

तो फोटो चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिच्या फोटोमधील बॅकग्राउंडला उभी असलेली व्यक्ती.

Priyadarshini Indalkar

पृथ्वीक प्रताप

तिच्या फोटोत एक व्यक्ती मागे रस्त्यावर पडलेला दिसत आहे, त्यावर अभिनेता पृथ्वीक प्रतापने कमेंट केली आहे.

कमेंट

अभिनेता पृथ्वीक कमेंटमध्ये म्हणाला की, “हे सौंदर्य पाहून एक माणूस मागे चक्कर येऊन पडला.” तर एकानं 'मागे गटारी सेलिब्रेशन जोरात चाललंय..' अशी मजेशीर कमेंट केली आहे.

Priyadarshini Indalkar hot and cute photos in sky blue one piece | sakal

फोटोशुट

न्यूयॉर्क शहरात प्रियदर्शनीने हे खास फोटोशुट केलं आहे. प्रियदर्शनीचा हा फोटो अभिनेता पृथ्वीक प्रतापने काढलेला आहे.

priyadarshini indalkar | Instagram

भन्नाट प्रतिक्रिया

तिचा हा फोटो सध्या व्हायरल होत असून या फोटोला चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyadarshini Indalkar hot and cute photos in sky blue one piece | sakal