Bridal Saadi : नवरीची साडी निवडताना काय काळजी घ्याल ?

नमिता धुरी

स्वत:च्या लग्नासाठी साडी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Bridal Saadi

वातावरणाचा विचार करून कापड निवडा.

Bridal Saadi

मॉडर्न लूक हवा असेल तर सिल्क साडीचा पर्याय चांगला आहे.

Bridal Saadi

बॅकड्रॉप आणि नवऱ्याच्या पोशाखाचा रंग लक्षात घेऊन साडीचा रंग ठरवा.

Bridal Saadi

तुम्हाला ज्या स्टाइलची सवय असेल तीच निवडा. उगाच नवीन प्रयोग करू नका.

Bridal Saadi

साडी कशा पद्धतीने नेसायची आहे याचाही आधीच विचार करून ठेवा.

Bridal Saadi

काहीतरी वेगळी ब्लाऊज डिझाइन निवडा.

Bridal Saadi

खरेदी करण्यापूर्वी थोडा रिसर्च करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bridal Saadi