रक्षाबंधनाला बहिणींच्या नथीचा नखरा

Saisimran Ghashi

महाराष्ट्रीयन नथ

महाराष्ट्रीयन नथ ही फक्त एक दागिना नसून, महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

Maharashtrian Nath Nose Ring | esakal

सौंदर्य आणि संस्कृतीचे प्रतीक

प्राचीन काळापासून नथींचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. ते केवळ सौंदर्यच नाही तर संस्कृतीचे प्रतीक देखील होते.

Nose Ring and culture | esakal

रक्षाबंधन आणि नथीचा नखरा

या रक्षाबंधनानिमित्त आम्ही तुम्हाला काही खास नथींबद्दल सांगणार आहोत.

Raksha Bandhan Special Nose Ring Designs | esakal

कोल्हापुरी नथ

कोल्हापुरी नथ ही महाराष्ट्रातील प्रचलित अशा नथीच्या प्रकारापैकी एक आहे.

Kolhapuri Nath Nose Ring

कारवारी नथ

कारवारी नथीची रचनाही काहीशी बानू नथीसारखीच आहे. ही नथ महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील संस्कृतिक परंपरेतून आली आहे.

Karvari Nath Nose Ring | esakal

मोत्याची नथ

कोणत्याही प्रकारच्या चेहऱ्यावर ही मोत्याची नथ शोभून दिसते.

Moti Nath Nose Ring | esakal

पेशवाई नथ

पेशव्यांची कला, संस्कृती आणि सर्जनशीलता या नथीमध्ये पाहायला मिळते. 

Peshwai Nath Nose Ring | esakal

सौंदर्य खुलवणारी नथ

या रक्षाबंधनानिमित्त तुम्ही साडी किंवा अन्य पारंपरिक कंपड्यांसोबत तुमचे सौंदर्य खुलवणारी नथ घालू शकता.

Nose ring enhances your beauty | esakal

रक्षाबंधनाची भेट

रक्षाबंधनानिमित्त भेट म्हणून देण्यासाठी देखील नथ हा उत्तम पर्याय आहे.

Nose Ring best gift Raksha Bandhan | esakal

चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे माहिती आहेत काय?

aloevera gel applying on face benefits | esakal
येथे क्लिक करा