Mahatma Gandhi : महात्मा गांधींचं मंदिर, येथे रोज 3 वेळा होते पूजा

सकाळ ऑनलाईन टीम

देशात असा एकही व्यक्ती नसेल जो गांधींना ओळखत नाही.लोक गांधींना पिता परमात्मा मानायचे.

Mahatma Gandhi | esakal

कर्नाटकातील मंगळूरू येथे गांधीजींचे एक खास मंदिर आहे, ज्यामध्ये दररोज त्यांची पूजा केली जाते. महात्मा गांधींचे हे मंदिर मंगळूरूच्या श्री ब्रह्मा बैदरकला क्षेत्र गरोडी येथे बांधले गेले आहे.

Mahatma Gandhi | esakal

महात्मा गांधींचे अनेक अनुयायी या मंदिरात येतात आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सत्य आणि अहिंसा मार्गाचा अवलंब करण्याचा संकल्प करतात.

Mahatma Gandhi | esakal

या ठिकाणी 1948 मधे गांधींचा मातीचा पुतळा बसवण्यात आला होता.त्यानंतर लोकांच्या मागणीनुसार येथे 2006 साली गांधींचे मंदिर बांधण्यात आले.आणि गांधींचा संगमरवरी पुतळा बसवण्यात आला.

येथे दिवसातून तीन वेळा गांधीजींची पूजा केली जाते.

गांधी जयंतीच्या दिवशी या मंदिरात पूजेचे विशेष आयोजन केले जाते.फळांबरोबर त्यांच्या पुतळ्यावर ब्लॅक कॉफी अर्पन करत भाविकांना या कॉफीचा प्रसाद वाटल्या जातो.

ओरिसाच्या संबलपूर जिल्ह्यातील भटारा गावातही महात्मा गांधींचे मंदिर आहे. या मंदिरात तांब्यापासून बनवलेली गांधीजींची 6 फूट उंच मूर्ती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.