Anuradha Vipat
अभिनेता महेश बाबूची मुलगी सितारा ही 12 वर्षांची आहे
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिताराने शाळेला दांडी मारण्यामागचं कारण सांगितलं आहे.
वडिलांमुळे अनेकदा शाळेला दांडी मारावी लागते असं सिताराने म्हटलं आहे .
सितारा टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर झळकली होती
मुलाखतीत सितारा म्हणाली की, ज्यादिवशी त्यांना काम नसतं तेव्हा मला घरी राहता यावं यासाठी आईचीते मनधरणी करतात.
पुढे मुलाखतीत सितारा म्हणाली की, त्यांच्यासोबत वेळ घालवणं खूपच मजेशीर असतं. मी त्यांचे सर्व चित्रपट थिएटरमध्ये पाहते.
पुढे मुलाखतीत सितारा म्हणाली की, घरी असताना ते फक्त माझे वडील असतात