बाजारात दाखल झाली नवी बोलेरो मॅक्स; मिळणार कित्येक फीचर्स

Sudesh

बोलेरो

महिंद्राने बाजारात नवीन 'बोलेरो मॅक्स' दाखल केली आहे.

Mahindra Bolero MAXX | eSakal

पिक-अप

कंपनीने आपल्या या पिक-अपमध्ये कित्येक हायटेक फीचर्स दिले आहेत.

Mahindra Bolero MAXX | eSakal

आराम

चालकाच्या कम्फर्टसाठी या पिक-अपमध्ये एअर कंडिशनर सुविधा देखील देण्यात आली आहे.

Mahindra Bolero MAXX | eSakal

डिझाईन

या पिक-अपचं डिझाईन मात्र आधीच्या बोलेरो मॅक्स मॉडेलसारखंच आहे.

Mahindra Bolero MAXX | eSakal

क्षमता

या पिक-अपमध्ये इंधन कार्यक्षमता, सुरक्षितता आणि वजन वाहून नेण्याची उत्तम क्षमता याबाबत गाडीने अनेक मापदंड कायम केले आहेत.

Mahindra Bolero MAXX | eSakal

विक्रम

यासोबतच महिंद्राने 1.4 लाखांहून अधिक वाहनांची विक्री करण्याचा विक्रमही महिंद्राने प्रस्थापित केल्या आहेत.

Mahindra Bolero MAXX | eSakal

रेकॉर्ड

एकाच दिवसात सर्वाधिक वाहनांची विक्री करण्याचा रेकॉर्डही महिंद्राच्या या गाडीने केला आहे.

Mahindra Bolero MAXX | eSakal

लवकरच लाँच होणार स्कोडाची 'इन्याक' ईव्ही, पाहा पहिली झलक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skoda Enyaq EV | eSakal
येथे क्लिक करा