Mahindra XUV 400 EV: टाटाच्या नेक्सॉन ईवीला टक्कर देत महिंद्रा एक्सयूवी 400 ची मार्केटमध्ये एन्ट्री...

Swapnil Kakad

इलेक्ट्रिक XUV

महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक XUV झाली आहे लाँच ती पण फक्त १५.९९ लाखांपासून सुरू... जाणून घ्या.

Mahindra XUV 400 EV launched

महिंद्रा XUV400 चे प्रकार

महिंद्रा XUV400 चे दोन जबरदस्त प्रकार म्हणजेच XUV400 EC आणि  XUV400  EL आता मार्केटमध्ये उतरणार...

mahindra xuv400 ev variants

आकर्षक रंग

५ आकर्षक रंगांमध्ये हि इतर कारपेक्षा वेगळी ठरत आहे. आर्क्टिक ब्लू, एव्हरेस्ट व्हाइट, गॅलेक्सी ग्रे, नेपोली ब्लॅक आणि इन्फिनिटी ब्लू या रंगांमुळे एक्सयूवीचा लूक कार लव्हर्सला आकर्षित करत आहे .

mahindra xuv400 ev colours

ड्रायविंग मोड

३ ड्रायविंग मोडसह कारमधील इलेक्ट्रिक मोटर 147 hp पॉवर आणि 310 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

mahindra xuv400 ev driving Mode

एअर बॅग्स

यात सुरक्षिततेच्या दृष्टीने ६ एअर बॅग्स सोबतच ऑलराऊंडर डिस्क ब्रेक्स आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा विचार करत ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज दिले गेले आहेत.

mahindra xuv400 ev safety

खासियत

ह्या कार ची खासियत म्हणजे 60 हून अधिक मोबाइल अँप्लिकेशन्स आधारित फीचर्स  जोडणारा 'ब्लूसेन्स प्लस ॲप' यात आहे.

mahindra xuv400 ev application

वेग

१०० किमी प्रतितास आणि तेही फक्त ८.३ सेकंदात पार करणारी ही गाडी  चर्चेचा विषय बनला आहे.

mahindra xuv400 ev speed

२०००० यूनिट डिलीवर

एका वर्षाच्या आत XUV400 मॉडेल चे जवळपास २०००० यूनिट डिलीवर करण्याचा दावा महिंद्रा कडून करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

mahindra xuv400 ev delivery