महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारचं नवं मॉडेल लाँच! किती आहे किंमत?

Sudesh

महिंद्रा

महिंद्राने आपल्या Mahindra XUV400 या इलेक्ट्रिक एसयूव्हीचं नवं व्हर्जन लाँच केलं.

Mahindra XUV400 2024 | eSakal

लुक

या कारचा लुक आणि डिझाईन हे बऱ्यापैकी जुन्याच मॉडेलप्रमाणे आहे. अर्थात याच्या डॅशबोर्डमध्ये नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

Mahindra XUV400 2024 | eSakal

बॅटरी

या कारच्या EC Pro व्हेरियंटमध्ये 34.5kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. तर EL Pro च्या बेस व्हेरियंटमध्येही अशीच बॅटरी मिळते, तर टॉप व्हेरियंटमध्ये 39.4kWh क्षमतेची बॅटरी मिळते.

Mahindra XUV400 2024 | eSakal

रेंज

ईसी प्रो व्हेरियंट एका चार्जमध्ये 375 किलोमीटर धावू शकते, तर ईएल प्रो व्हेरियंटची रेंज 456 किलोमीटर आहे असा दावा कंपनीने केला आहे.

Mahindra XUV400 2024 | eSakal

सेफ्टी

XUV400 च्या नव्या मॉडेलमध्ये 6 एअरबॅग, ईएसपी, टीपीएमएस, ऑटो डिमिंग यांसह कित्येक सेफ्टी फीचर्स दिले आहेत.

Mahindra XUV400 2024 | eSakal

किंमत

XUV400 EC Pro या व्हेरियंटमध्ये 34.5kWh बॅटरी आणि 3.3kW AC चार्जर मिळतो. याची एक्स शोरूम किंमत 15,49,000 रुपये आहे.

Mahindra XUV400 2024 | eSakal

किंमत

XUV400 EL Pro या व्हेरियंटमध्ये 34.5kWh बॅटरी आणि 7.2kW AC चार्जर मिळतो. याची एक्स शोरूम किंमत 16,74,000 रुपये आहे.

Mahindra XUV400 2024 | eSakal

किंमत

XUV400 EL Pro या व्हेरियंटमध्ये 39.4kWh बॅटरी आणि 7.2kW AC चार्जर मिळतो. याची एक्स शोरूम किंमत 7,49,000 रुपये आहे.

Mahindra XUV400 2024 | eSakal

कशी आहे कावासाकीची नवी एलिमिनेटर बाईक? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kawasaki Eliminator 500 | eSakal
येथे क्लिक करा