माहिरा खानने शेअर केले पतीसोबतचे रोमँटिक फोटो

Anuradha Vipat

चर्चेत

प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ही बऱ्याचदा चर्चेत असते

Mahira Khan

शुभेच्छा

नुकतीच माहिराने पोस्ट शेअर करत तिच्या पतीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

Mahira Khan

फोटो शेअर

माहिरा खानने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती आपल्या पतीला मिठी मारताना दिसत आहे

Mahira Khan

प्रयत्न

मात्र या फोटोवरुन माहिराला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे

Mahira Khan

लग्न

माहिराने गेल्या वर्षी सलीम करीमशी लग्न केले होते. 

Mahira Khan

व्हायरल

त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही खूप व्हायरल झाले होते

Mahira Khan

शोसाठी...

माहिरा खान हमसफर या शोसाठी ओळखली जाते

Mahira Khan

'या' कारणामुळे नेहा धुपियाला तडकाफडकी उरकावं लागलं होतं आपलं लग्न

येथे क्लिक करा