गोविंदाच्या तब्येतीसंदर्भात समोर आले मोठे अपडेट्स

Anuradha Vipat

मिसफायर

मिसफायर झाल्याने गुडघ्याला गोळी लागून अभिनेता गोविंदा जखमी झाला होता.

Govinda's health

तब्येतीसंदर्भात

आता गोविंदाच्या तब्येतीसंदर्भात अपडेट्स समोर आले आहेत.

Govinda's health

अपडेट

गोविंदाच्या मुलगा यशवर्धनने वडिलांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

Govinda's health

प्रकृती

यशवर्धन म्हणाला की, ‘आता गोविंदाची प्रकृती स्थिर आहे. टाके काढण्यात आलं आहे. काळजी करण्याचं काही कारण नाही.

Govinda's health

डान्स

दोन आठवड्यांमध्ये आता डान्स करायला देखील सुरुवात करतील असं यशवर्धन म्हणाला.

Govinda's health

माहिती

गोविंदाला 8 ते 10 टाके पडल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली होती.

Govinda's health

बॉलिवूडपासून दूर

गेल्या काही वर्षांपासून गोविंदा बॉलिवूडपासून दूर आहे. 

Govinda's health

सोहैल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेह पडली पुन्हा प्रेमात

येथे क्लिक करा