Sankranti Saree : तिळव्यासाठी काळी साडी असावी पण अमृताच्या साडीसारखी

साक्षी राऊत

सध्या बाजार सगळ्या महिलांची नजर टिपलेली असेल ती काळ्या साड्यांवर.

Amruta Khanvilkar | esakal

तेव्हा अमृताच्या भारी दिसणाऱ्या या काही काळ्या साड्या तुम्ही बघायलाच हव्यात.

Black saree for makar sankranti | esakal

अमृताच्या केवळ साड्याच नाही तर तिचे दागिणे सुद्धा बघण्यासारखे आहेत.

Amruta Khanvilkar | esakal

तिच्या साड्यांप्रमाणे साड्या घेतल्यात तर निश्चितच चांगल्या दिसाल.

तिचे ब्लाउजदेखील ट्रेंडी असतात.

तेव्हा या संक्रांतीला अमृताच्या या साड्या नक्की ट्राय करा.

अमृताच्या साड्यांचे पॅटर्नसुद्धा तुम्हाला बघता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.