महाराष्ट्रातल्या बदललेल्या राजकीय स्थितीवर मकरंद अनासपुरेंनी केलं भाष्य

Anuradha Vipat

राजकीय स्थिती

महाराष्ट्रातल्या बदललेल्या राजकीय स्थितीवर अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भाष्य केलं आहे.

सिनेमा

या मुलाखतीत “राजकारणात जाण्याची इच्छा नसलेल्या एका माणसाला राजकारणात जावं लागतं त्यावर ‘राजकारण गेलं मिशीत’ हा सिनेमा येतो आहे असं मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं आहे

निवडणूक

तसेच आपल्याला निवडणूक लढवायची झाली तर लोकांच्या मनात असेल तिथून लढवेन” असं मकरंद अनासपुरे यांनी म्हटलं आहे.

मतदारांची फसवणूक

सध्या सुरू राजकारणात असलेला प्रकार हा आम्हा मतदारांची फसवणूक असल्यासारखे वाटतं असंही ते यावेळी म्हणाले आहेत

सल्ला

तसेच पुढे बोलताना महाराष्ट्राच्या राजकारणात आपण राजकारण्यांना काय सल्ला देणार तेच इतकं सगळं करत असतात असंही मकरंद अनासपुरेंनी म्हटलं आहे.

परखड मतं

मकरंद अनासपुरें नेहमीत वेगवेगळ्या विषयांवर आपले परखड मतं मांडत असतात

‘त्या’ फोटोशुटमुळे विकी जैन झाला ट्रोल

येथे क्लिक करा