Diwali food : दिवाळीत भरपूर मिठाई जमा झाली ना ? उरलेल्या मिठाईचं काय कराल ?

नमिता धुरी

दिवाळीत घरात भरपूर मिठाई जमा होते. त्यातील उरलेल्या मिठाईपासून काही चविष्ट पदार्थ तयार करता येतील.

diwali mithai

मिठाई दुधासोबत मंद आचेवर शिजवा आणि कुल्फी तयार करा.

diwali mithai

चपातीच्या पिठात मिठाई घालून गोड चपाती तयार करा.

diwali mithai

दूध उकळून त्यात तांदूळ शिजवा. त्यानंतर त्यात मिठाई, वेलची पावडर, सुका मेवा घालून खीर तयार करा.

diwali mithai

रबडी तयार करण्यासाठी दूध मंद आचेवर उकळवून त्यात मिठाई कुस्करून घाला आणि घट्ट होईस्तोवर शिजवा.

diwali mithai

मिठाईसोबत मैदा, बेकींग पावडर, तूप, व्हॅनिला इसेन्स यांचे मिश्रण करून केक तयार करा.

diwali mithai

त्यानंतरही मिठाई उरली असल्यास फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवा.

diwali mithai

त्यामुळे आता भरपूर मिठाई घरात आली म्हणून चिंता करण्याची गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

diwali mithai